काका हरदास अमृत महोत्सव नागरी सत्कार....
कल्याण शहरातील एक महनीय व्यक्तीमत्व श्री. काका हरदास यांनी दिनांक २५ रोजी आपल्या वयाची ७५ वर्षे पुर्ण केली. अनेक व्यक्ती, संस्था व संघटनांना कायम आधार देणा-या या महान व्यक्तीमत्वाचा गौरव समस्त कल्याणवासीयांनी केला....त्याचा हा वृतांत.....या कार्यक्रमाच चलचित्रण करण्याची संधी मला मिळाली याचा मला आंनद वाटतो.

Loading more stuff…

Hmm…it looks like things are taking a while to load. Try again?

Loading videos…